परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांना आणखी ३३ वर्षांहून अधिक दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना !

प.पू. एस्.ए. भांडारकर महाराज

परात्पर गुरुदेव डॉ. जयंत आठवले महाराज यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा ! हिंदुस्थानाला ‘हिंदु राष्ट्रा’त पालटण्यासाठी युवकांना आपल्याकडून प्रेरणा मिळो ! त्यासाठी आपल्याला आणखी ३३ वर्षांहून अधिक कृतीशील आणि स्वास्थ्यपूर्ण आयुष्य लाभो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो !

सप्रेम वंदन

जय श्रीकृष्ण,

प.पू. एस्.ए. भांडारकर महाराज, उडुपी, कर्नाटक.

(परात्पर गुरु डॉक्टरांना १०८ वर्षांहून अधिक आयुष्य मिळावे, असे या संदेशातून सूचीत केले आहे. – संकलक)