सनातनच्या बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून आदर्श आणि सुसंस्कृत पिढीची निर्मिती ! – पालक

सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद (हरियाणा) येथील सेक्टर २९ मधील श्री सनातन धर्म मंदिरात ‘बालक-पालक परिचय’ समारंभ २५ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलांनी उत्साहाने सनातनच्या बालसंस्कार वर्गात शिकवलेल्या बोधप्रद कथा, आध्यात्मिक खेळ आणि भावार्थासह श्लोक सादर केले.

साधकांनो, काळानुसार साधना म्हणून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करा !

‘आता तिसर्‍या महायुद्धाचा काळ जवळ येणार असल्याने त्यामध्ये आपले रक्षण व्हावे आणि पुढे ‘रामराज्याची स्थापना व्हावी’, यांसाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप कमीतकमी १० माळा आणि जास्तीतजास्त जमेल तितका करावा.

‘सांगली कृष्णामाई महोत्सव २०२६’च्या उत्सवात महिला सक्षमीकरण या विषयावर सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांचे प्रवचन

महिलांचे सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने मुलांना ‘आई’ म्हणण्याचा आग्रह धरून आजच सक्षमीकरणाच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले पाहिजे. ‘आई’ हा शब्द अर्थपूर्ण आहे.

नम्रता, ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ आणि अल्प अहं असणार्‍या मुंबई येथील पू. (श्रीमती) दिनप्रभा सामंतआजी (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

श्रीमती दिनप्रभा सामंतआजी सनातन संस्थेच्या १३७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या. हा भावसोहळा देवद येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

मंदिर विश्वस्तांनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता भक्त निवास येथे ही बैठक पार पडली.

(गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सूर्यनमस्कार शिबिर

सूर्यनमस्कार घातल्यामुळे श्वसनाची क्षमता सुधारणे, लवचिकता वाढणे, ताजे तवाने वाटणे, थकवा न्यून होणे, उत्साह वाढणे, असे अनेक लाभ साधकांना अनुभवायला मिळाले.

सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

गोमंतक ही परशुरामभूमी आहे. या भूमीचा गायीशी थेट संबंध आहे. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते. गोवा राज्यातील एक विशेष गोष्ट मी सांगतो. येथे सनातनची शुद्ध अशी संस्था कार्यरत आहे, ती म्हणजे सनातन संस्था.

जोधपूर येथील ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशना’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले आकर्षणाचे केंद्र !

येथे ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशन २०२६’मध्ये सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला देश-विदेशातून आलेल्या माहेश्वरी बांधवांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

जीवनात सततचा आनंद अनुभवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक

सततच्या टिकणार्‍या सुखाला आनंद म्हणतात. आनंद कसा मिळवायचा ? हे कुठेही शाळा-महाविद्यालयातून शिकवले जात नाही. आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र.