रांची (झारखंड) येथील ‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ या देशभक्त संस्थेच्या वतीने करण्यात आला सत्कार
रांची (झारखंड) – येथील ‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात देशभक्ती, सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि समाजात राष्ट्रकेंद्रित विचारसरणी बळकट करण्याची आवश्यकता यांवर विशेष भर देण्यात आला.
या कार्यक्रमात ‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्थे’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रेमी वर्मा यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी समितीच्या रांची येथील समन्वयक पूजा चौहान याही उपस्थित होत्या.
वाराणसीतील श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या पुजार्यांकडून सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा पाटलीपुत्र (बिहार) येथे ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू...
चंद्रपूर येथे गायत्री परिवाराकडून सनातन संस्थेच्या साधिकांचा सत्कार
सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांचा पुणे येथे ‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’...
‘आय.एम्.ए.’च्या फोंडा शाखेच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा सत्कार !
सनातन संस्थेच्या सौ. कांचन पवळे यांना ‘वीर सावरकर हिंदु गौरव’ पुरस्कार प्रदान !