स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय !
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !
एक दिवस मी भ्रमणभाषवर अन्य काही पहात असतांना मला ‘सनातन ॲप’वर ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरामध्ये पित्ताच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करावा’, असे वाचनात आले. तेव्हा मी लगेच न्यास करून तो नामजप करायला आरंभ केला.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीमातेच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आपल्याला ईश्वरी अधिष्ठान मिळवून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी भक्तीभावाने शक्तीची उपासना करा.
भूमी बळकवणे, खंडणी वसूल करणे, धर्मांतर करणे आदी षड्यंत्रे रचणा-या वक्फ बोर्डाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा उभारणे ही काळाची आवश्यकता आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘विश्वगुरु’ आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वातील समस्त दैवी शक्ती आणि सप्तदेवतांची तत्त्वे आवश्यकतेनुसार प्रकट होऊन इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवर कार्यरत होतात.
नियमित एकाच चवीचा चहा पिण्यापेक्षा असे विविध पर्याय वापरल्यास मनालाही नाविन्यातील आनंद अनुभवता येईल.
‘अध्यात्मानेच व्यक्तीमध्ये पालट होऊ शकतो. आजच्या काळात साधनेविना पर्याय नाही. तुम्ही प्रत्येक मासाला व्याख्यान, आध्यात्मिक प्रवचन घेऊ शकता’, असा उत्स्फूर्त अभिप्राय ‘क्राफ्ट पॉवरकॉन’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला.
हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला.
रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल दशमी या दिवशी ५ ऑक्टोबरला सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
‘काही शारीरिक आणि कौटुंबिक अडचणी, तसेच आजारपण यांमुळे ज्यांना समष्टी साधना करणे शक्य नसेल, त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणे घरच्या घरीच साधना आणि सेवा करावी. घरातील नित्य कर्मे करतांना होणा-या चुका लिहून ठेवाव्यात आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घ्यावे.