
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी सत्यशोधन समितीने केलेल्या अभ्यासात आतंकवादी आक्रमणाचा संबंध मदरशांशी आढळून आला आहे. आसाम राज्यातही काही मदरशांचे संबंध हे ‘अल्-कायदा’ या आतंकवादी संघटनेशी उघड झाल्यावर ते पाडले . तेथील मुख्यमंत्र्यांनी मदरशांविषयी नवीन कायदा करून त्यांचे शाळेत रूपांतर केले आहे. खरे तर याचे देशातील सर्व राज्य सरकारांनी अनुकरण केले पाहिजे. देशात अनधिकृत मदरशांची संख्या कितीतरी पटींनी अधिक असेल. उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.
पुण्यात ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद’ या विषयावर परिसंवाद पार पडला
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कार’ प्रशिक्षणवर्गाचे आयोजन !
विविध मंदिरांतील देवतांच्या चरणी सनातन संस्था आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञा”ची निमंत्रणपत्रिका अर्पण !
फलक आणि डिजिटल स्क्रीन यांद्वारे मुंबईत श्री राजमातंगी महायज्ञ सोहळ्याचा प्रभावी प्रचार !