कवळे, गोवा येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली भेट !
कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी भेट दिली.
कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी भेट दिली.
उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधींची ‘री’ ओढत आहेत, तरीही सनातन धर्मीय गप्प का?
सनातन संस्थेच्या आश्रमात १५ ते २४ ऑक्टोबर २०२३ या दिवसांमध्ये ‘दशमहाविद्या यज्ञ’ करण्यात येत आहेत. १५ ऑक्टोबर या दिवशी ‘कालीयाग’ आणि १६ ऑक्टोबरला ‘तारायाग’ पार पडला.
ईश्वराच्या सतत अनुसंधानात असणारे बडोदा येथील सनातनचे साधक श्री. श्रीपाद हर्षे (वय ८९ वर्षे) हे सनातनच्या १२७ व्या संतपदी विराजमान झाले.
आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
सातत्य, चिकाटी आणि श्रीकृष्णाच्या सतत अनुसंधानात असणार्या येथील सनातनच्या साधिका श्रीमती विजया वसंत पानवळकर (वय ८४ वर्षे) या सनातनच्या १२६ व्या संतपदी विराजमान झाल्या.
सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, अम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धत घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांच्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील मेेढे या गावातील श्री परशुराम तपोवन आश्रमात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद़्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी २६ सप्टेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली.
होमिओपॅथी उपचारपद्धती ही निर्मूलनाच्या तत्त्वावर आधारित आहे – व्यक्तीच्या अस्तित्वात असमतोल निर्माण करणारे शरीर आणि मन (नकारात्मक विचार अन् भावना रूपी) यांतील विषजन्य (toxic) घटकांचे निर्मूलन करून पुन्हा समतोल घडवून आणणे.
मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्गुरु सेवा संघ ट्रस्ट’चे विश्वस्त आणि सद़्गुरु संकल्प नेत्र चिकित्सालयाचे संचालक डॉ. विष्णु जोबनपुत्र अन् त्यांच्या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.