भोजन बनवण्यासाठी अॅल्युमिनियम अथवा हिंडालियम यांची भांडी वापरू नका !
इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. अॅल्युमिनियम किंवा हिंडालियम यांच्यापासून बनवलेली भांडी आरोग्याला हानीकारक आहेत. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.