दैनिक सनातन प्रभातविषयी जाणून घेतांना
उजवीकडून दुसर्या माजी सरपंच आणि अन्य महिला
देवद, पनवेल (वार्ता.) – श्री शनिशिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. पुष्पाताई बानकर आणि सौ. कमलाबाई साबळे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला ११ एप्रिलच्या रात्री सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत सौ. जनाबाई बानकर, सौ. संगीता साबळे, सौ. भीमाबाई साबळे, सौ. लहानुबाई डांगे, सौ. उषाताई ढोले, सौ. मंगलाताई बानकर, सर्वश्री दादासाहेब घायाळ, पांडुरंग साबळे, भीमराज महाले, भाऊसाहेब फलके हेही आश्रमदर्शनासाठी आले होते. त्या दिवशी दुपारी आझाद मैदान येथे रणरागिणीच्या वतीने घेण्यात आलेल्या धर्मपरंपरा रक्षणासाठीच्या आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनानंतर रात्री उशिरा येऊनही त्या सर्वांनी तितक्याच उत्साहाने आश्रमात चालणार्या सेवा जाणून घेतल्या आणि विभागांनाही भेट दिली. सर्वांनीच “आश्रम आवडला”, असे सांगितले. सर्वांना सनातनचे लघुग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.

कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !