सनातनच्या सात्त्विक भीमसेनी कापराचे महत्त्व

आम्ही प्रतिवर्षी वर्षभरासाठी लागणारे धान्य एकाच वेळी खरेदी करून भरून ठेवतो. ते सुरक्षित रहाण्यासाठी त्यात खडेमीठ, लवंगा, बोरीक पावडर, एरंडेल तेल इत्यादी घालून ठेवत होतो. अशा प्रकारे सर्व काळजी घेऊनसुद्धा धान्याला कीड लागत असे.