मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव
मृत्यूनंतरही जीवनाचे अस्तित्व असल्याचे अनुभव आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी आतापर्यंत मांडले आहेत; आता मात्र मृत्यूनंतरही जीवन असू शकते, ही गोष्ट सिद्ध करता येऊ शकेल, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत..