देवाच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या श्रीमती शेऊबाई लोखंडेआजी संतपदी विराजमान !

‘पू. लोखंडेआजींविषयी ‘सर्व संत आतून सुंदर असतात. सनातनच्या संतांमध्ये श्रीमती लोखंडेआजी अंतर्बाह्य सुंदर आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी म्हटले आहे. श्रीमती लोखंडेआजी या सनातनच्या ६४ व्या व्यष्टी संत झाल्या’, असे सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या.

व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुरेख मेळ घालणारे प.पू. पांडे महाराज !

बाबा ग्रंथ लिहित असतांना ‘ग्रंथाचा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक लोकांना कसा होईल ?’, या दृष्टीने ते विचार करत असत. त्यांना ‘ग्रंथ लवकरात लवकर छापून व्हावा’, ही तळमळ होती. त्यासाठी त्यांनी डीटीपी आणि मुद्रितशोधन करणार्‍या योग्य व्यक्ती शोधल्या.

सनातन संस्थेचे कार्य मला मनापासून आवडते – अलका कुबल, अभिनेत्री

गणेश जयंतीनिमित्त चांदवड शहरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांनी सदिच्छा भेट दिली.

वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.

छत्रपती शिवाजी महाराजांना निधर्मी रंगवण्यासाठी इतिहासाचे आणखी किती विकृतीकरण करणार ?

सनातन पंचांगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. ही माहिती न पटल्याने एका वाचकाने त्याविषयी प्रतिक्रिया कळवली होती. त्याचे खंडण येथे देत आहे.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात विविध ठिकाणी उमटलेले ‘ॐ’ अस्पष्ट होण्यामागील कार्यकारणभाव

रामनाथी आश्रमातील लाद्यांवर उमटलेले अनेक ‘ॐ’ ऑगस्ट २०१३ पासून अस्पष्ट होत गेले. २१.४.२०१४ या दिवशी केवळ दोन ठिकाणी ‘ॐ’ दिसले.

एक वेळ विम्याला पर्याय असेल; पण सनातनला नाही ! – विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, गुणसुमने वेचलिया या भावे । की तिने सुगंधा व्हावे । जरी उद्धरणी व्यय तिचा न हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा ॥ याप्रमाणे सनातन प्रभातची वाटचाल आहे.

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या अन् नसलेल्या साधकांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.

एका रात्रीत दिशा पालटलेले बिहारमधील सूर्यमंदिर !

कोणार्कचे जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर सुपरिचित आहे. असेच एक कलात्मक मंदिर बिहारच्या औरंगाबाद येथील देव येथेही आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुख असतांना सूर्याचे हे एकमेव मंदिर पश्‍चिमाभिमुख आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराचा अवतार ! – श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी, श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्र, बंटवाळ (कर्नाटक)

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्‍वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील येथील श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांनी काढले.