सेवेची तळमळ, निर्मळता, प्रेमभाव, देवाप्रती भाव आदी गुण असलेल्या पुणे येथील सनातनच्या पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी (वय ८० वर्षे) !

उतारवयातही पू. आजींमध्ये सेवेची पुष्कळ तळमळ आहे. एखाद्या इमारतीच्या ४५ पायर्‍या चढूनही अध्यात्मप्रसार करण्याचा त्यांचा उत्साह असतो.

यति माँ चेतनानंद सरस्वतीजी यांनी व्यक्त केलेला अभिप्राय !

संत ब्राह्मतेजाचे प्रतीक असतात. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी क्षात्रतेजाची साधना करणार्‍या धर्माभिमान्यांना ब्राह्मतेज प्रदान करणार्‍या संतांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

ईश्‍वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया !

‘विचार’ या शब्दाची फोड ‘वि’ म्हणजे विचरण आणि ‘चार’ म्हणजे चार देह अशी होते. चारही देहांत वेगवेगळे विचरण करतात, तेे विचार. साधनेमुळे एकेका देहाची शुद्धी चालू होते. मनोलय, बुद्धीलय झाल्यानंतर चारही देहांतील विचरण करणारे विचार एकच असतात.

संस्कृत ही धर्माप्रमाणे सनातन भाषा आहे !

माध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशेष विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल.

जोपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे संत भारतभूवर असतील, तोपर्यंत अनिष्ट शक्ती आपला देश आणि धर्म यांचे काहीही बिघडवू शकत नाहीत !

मला पुष्कळ आनंद होत आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करते, ‘परम पूजनीय गुरुदेवजी डॉ. जयंत आठवले यांच्या मनात ज्या प्रकारे ‘भारत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असे विचार आले आहेत, त्या प्रकारचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यावेत.’

उत्कट भाव असलेले बेंगळुरू येथील धर्माभिमानी उमेश शर्मा यांनी गाठली ६४ टक्के आध्यात्मिक पातळी

श्री विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या चैतन्यमय भेटीचे विश्‍व श्री क्षेत्र महासंस्थानचे श्री. उमेश शर्मा यांनी उत्कट भावरूपाने वर्णन केले. त्याने सर्व धर्माभिमानी चैतन्यतुषारांत भिजले. त्यानंतर बेंगळुरू येथे प्रस्थान करण्यासाठी सभागृहातून बाहेर गेलेले श्री. शर्मा यांना पुन्हा सभागृहात बोलावून आणण्यात आले. पुढील वक्त्यांचे चालू असलेले मार्गदर्शन थांबवून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त … Read more

हिंदुत्ववाद्यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती असलेला कृतज्ञताभाव

मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपाशीर्वादाने आणि हिन्दु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली धर्माचरण करतो. त्यामुळे मी साम्यवाद्यांच्या धमक्यांना खंबीरपणे सामोरे जात आहे…. – अधिवक्ता श्री. अमृतेश एन्.पी.

भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीरामाच्या रूपात पहातांना आवड-निवडीचे भान न रहाणे

१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सोहळ्याच्या वेळी आले.

नैसर्गिक आपत्तींमध्ये संघटितपणे आपत्कालीन साहाय्य कसे करावे ?

आपद्ग्रस्तांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम घटनेचेे नेमके स्वरूप आणि त्याची व्याप्ती जाणून घ्यावी, उदा. भूकंप झाल्यास तो किती तीव्रतेचा आहे ?, महापुराने किती गावांना वेढले आहे ?