कृतज्ञताभावात असलेले आणि श्री गुरूंचा स्थूल अन् सूक्ष्म सत्संग नित्य अनुभवणारे सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा !
वर्ष १९९६ मध्ये सांगली येथे मी सनातनची पहिली गुरुपौर्णिमा अनुभवली आणि तेव्हापासून मी क्रियाशील होऊन सेवेला आरंभ केला.
वर्ष १९९६ मध्ये सांगली येथे मी सनातनची पहिली गुरुपौर्णिमा अनुभवली आणि तेव्हापासून मी क्रियाशील होऊन सेवेला आरंभ केला.
आजवर वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटलेली आई आता मात्र परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप झाली आहे. सनातनची संत झाल्यावर आमची आई ही ‘सनातनच्या सर्वच साधकांची आई’ झाली आहे.
एक दिवस मी सहजच पू. आजींच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांनी मला त्यांची वेणी घालायला सांगितले. मी त्यांची वेणी घातली. मला त्यांचे केस रेशमासारखे मऊ लागत होते.
तलैमन्नार येथील शेवटच्या टोकापासून २ कि.मी. चालत गेल्यावर रामसेतूचे दर्शन होते. रामसेतु वरून पाहिल्यास १६ लहान द्विपे एकत्र असल्याप्रमाणे (द्वीपसमुहासारखे) दिसते.
पू. आजी वयोमानामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्या दैनिक सनातन प्रभात वाचून त्यातील माहिती लक्षात ठेवतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे.
सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून ते प्रत्यक्ष उत्सव साजरे करेपर्यंत अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते.
‘भाव म्हणजे अध्यात्मातील ‘अ’. तो निर्माण होईपर्यंत साधकाची साधना मानसिक स्तरावरची असते आणि निर्माण झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर चालू होते.’
‘भाव’, म्हणजे दे
अध्यात्मशास्त्रानुसार उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांच्या (गुरूंच्या) देहाच्या विविध भागांपैकी त्यांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते.
मुन्नीश्वरम् हे गाव श्रीलंकेतील पुत्तलम् जिल्ह्यात आहे. तमिळ भाषेत ‘मुन्न’ म्हणजे ‘आदि’ आणि ‘ईश्वर’ म्हणजे ‘शिव’.
मला लहानपणापासूनच देवाची पुष्कळ आवड होती. आमच्या घरातील वातावरण त्यासाठी पोषक होते. मला देवापेक्षा संन्यासी आणि गुरु यांच्याप्रती पुष्कळ कुतूहल आणि आस्था होती.