आमची संस्था तुमचीच असल्याने सर्व साहाय्य करण्यास सिद्ध ! – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज
येथील कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या जागृतीसाठी संपर्क अभियानाचा प्रारंभ ‘अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशन’चे प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन करण्यात आला.