मंगळूरू येथे सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर
सनातन संस्थेच्या वतीने येथील सेवाकेंद्रात २३ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर’ आयोजित करण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या वतीने येथील सेवाकेंद्रात २३ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘कर्नाटक राज्यस्तरीय युवा शिबीर’ आयोजित करण्यात आले होते.
राकेशगिरीजी महाराज म्हणाले, ‘‘कर्म हे देवासाठी केले आणि तेही भक्ती करत केले तर ते अधिक लाभदायक ठरते.
स्थानिक दत्त चौक येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
औषधी वनस्पतींमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदात त्यांचा उपयोग विविध विकार बरे करण्यासाठी केला जातो. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या लागवड परिसरात नरक्या, शतावरी, गवती चहा, आवळा, वाळा, बेल, चंदन आदी औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले आहे.
कुंभमेळ्याच्या वेळी भरलेल्या धार्मिक संमेलनात शस्त्र धारण करण्याविषयी निर्णय होऊन एकत्र येण्याचे ‘अखंड आवाहन’ करण्यात आले. ‘अखंड’ शब्द पुढे आखाडा या नावे रुढ झाला. हिंदु धर्मात चार आश्रमांपैकी संन्यासाश्रमाला प्राधान्य दिले गेले.
उत्तर भारतातील अनेक हिंदीभाषी संत-कवींनी भगवान् श्रीकृष्ण आणि राधा यांच्याविषयी श्रृंगाररसपूर्ण काव्यरचना केल्या. त्यानंतर हिंदी आणि अन्य भाषेतील कवींनीही अशा प्रकारची अनेकानेक गीते रचली.
सनातन संस्थेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी सांगितले की, केरळमध्ये लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी शबरीमला मंदिराच्या परंपरेच्या रक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी सनदशीर माध्यमातून निषेध नोंदवला.
सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या सेवा केंद्रात चार दिवसीय ‘युवा शिबिर’ पार पडले.
दत्तात्रयांच्या जन्माची कथा मोठी अद्भुत आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश एकदा अनसूयेकडे ऋषींच्या वेशात भिक्षा मागावयास गेले; कारण भगवंताने माता अनसूयेला मी तुझ्यापोटी जन्म घेईन, असा वर दिला होता.