सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीची सत्य माहिती मिळत असल्याचे पाहून प्रसन्नता वाटली ! – महामंडलेश्वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज
प्रदर्शनात भारतीय संस्कृतीची सत्यतापूर्वक माहिती देत असल्याचे पाहून मला मोठी प्रसन्नता वाटली आहे, असे प्रतिपादन ‘संत नामःभारत साधू समाजा’चे राष्ट्रीय संघटनमंत्री महामंडलेश्वर डॉ. स्वामी प्रेमानंद महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी येथे केले.