सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – प्रथम दिवस
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार भाविकांची उपस्थिती ! दीपप्रज्वलन करताना डावीकडून श्री. अभय वर्तक, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजी, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू .(सौ.) कुंदा आठवले, डॉ. सुरेश चव्हाणके, पू. देवकीनंदन ठाकूरजी, गोव्याचे … Read more