
रामनाथी (गोवा) – मंगळुरू (कर्नाटक) येथील स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांनी येथील सनातनच्या आश्रमात मृत्यूंजय याग, उग्रप्रत्यंगिरा याग आणि नवग्रह याग केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि साधकांच्या साधनेत येत असलेले अडथळे दूर व्हावेत’, या उद्देशाने २० ऑक्टोबर या दिवशी हे यज्ञ करण्यात आले. या यज्ञाला सनातन संस्थेच्या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. स्वामी मच्छिंद्रनाथ प्रवीणराजबाबाजी यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी यज्ञाचे पौरोहित्य केले.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !