‘श्री कैलास दिव्य दर्शन प्रदर्शना’चे सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते उद्घाटन !
पुणे येथील बालगंधर्व कलादालनामध्ये श्री कैलास पर्वतावरील निसर्गनिर्मित अलौकिक आणि दुर्मिळ अशा प्रतिमांचे प्रदर्शन लावले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ५ जुलैला दिवशी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.