
२१ सप्टेंबर २०२५ म्हणजे भाद्रपद अमावास्येला असणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण ऑस्ट्रेलियाचा दक्षिण प्रदेश, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, अटलांटिक आणि प्रशांत महासागर या प्रदेशात दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.
(संदर्भ : दाते पंचांग)
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !