राजभवनाचे अवर सचिव विकास कुलकर्णी यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन संस्था आणि आश्रम यांचे अभूतपूर्व कार्य पाहून आणि आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन समाधान मिळाल्याने मी भरून पावलो. निष्काम कर्म कसे करावे, याविषयी आश्रमातील साधकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे मला आत्मिक समाधान मिळाले. आश्रमातील सेवा सात्त्विक पद्धतीने केल्या जातात, ते पाहून मी प्रभावित झालो….

भारतभरात सनातनच्या विविध भाषांतील ग्रंथांचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशन

१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.

सनातन संस्थेच्या विचारांनुसार मार्गक्रमण करणे आवश्यक ! – गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आपण देवाकडे थेट बोलू शकत नाही. त्यासाठी गुरूंची आवश्यकता भासते. आपला पहिला गुरु आई असते.त्यानंतर वेगवेगळ्या रूपांत ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. या वेळी ते म्हणाले….

गुरुपौर्णिमा महोत्सवातील मान्यवरांचे विचार आणि अन्य सूत्रे

गोवा, कराड, चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवातील क्षणचित्रे आणि मान्यवरांनी मांडलेले मौलिक विचार जाणून घेऊया.

सनातन संस्थेच्या वतीने गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सच्चिदानंद प्ररब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देणारी चलचित्रे दाखवण्यात आली. या वेळी गुणवंत साधक विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमा महोत्सवात जिज्ञासू आणि साधक यांची उपस्थिती लाभली होती.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील सहकार्याबद्दल आयोजन समितीकडून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आभार !

सनातन संस्था पुढील काळात समाजोपयोगी, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहे अन् यासाठी सरकारचे सहकार्य मिळावे, अशी विनंती या वेळी करण्यात आली. सनातनच्या उपक्रमांना सरकार सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

आश्रम पाहिल्यानंतर मान्यवरांनी ‘आम्ही सर्व जण एकाच कॉलनीमध्ये (संकुलात) रहातो. तिथे आमच्या घरांपैकी एका घराला तुम्ही तुमचा आश्रम करा. यासाठी आम्ही शक्य तेवढे साहाय्य करू, असे सांगितले.

सनातन संस्थेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार !

सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे नुकतेच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.

‘श्री कैलास दिव्य दर्शन प्रदर्शना’चे सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते उद्घाटन !

पुणे येथील बालगंधर्व कलादालनामध्ये श्री कैलास पर्वतावरील निसर्गनिर्मित अलौकिक आणि दुर्मिळ अशा प्रतिमांचे प्रदर्शन लावले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ५ जुलैला दिवशी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात मराठी भाषेत ६४ ठिकाणी, हिंदी भाषेत ८, तामिळ आणि मल्ल्याळम् भाषेत प्रत्येकी २, तर गुजराती भाषेत एका ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.