
नागपूर, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथे नवरात्रोत्ससवानिमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन धर्मप्रेमी श्री. शरद वांढे यांच्या पुढाकाराने लावण्यात आले होते. श्री. वांढे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरात सनातन संस्थेचे सण-उत्सव, धार्मिक व्रते, अध्यात्म आदी विषयांचे ग्रंथ वितरणासाठी ठेवण्याची व्यवस्था केली.
मंदिरात लाखो देवीउपासक दुरून येतात. या ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने त्या सर्वांपर्यंत सनातनचे कार्य पोचले.
ज्या भागात दर्शनार्थी रांगा लावतात, त्या भागात धर्मशिक्षणविषयक फलकांचे प्रदर्शनही त्यांच्या पुढाकाराने लावण्यात आले होते. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला