सनातन संस्थेच्या ४५ व्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय (वय ७७ वर्षे) यांचा देहत्याग
सनातन संस्थेच्या ४५ व्या समष्टी संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला (शनिवार, १ फेब्रुवारी या दिवशी) सकाळी १०.५० वाजता देहली येथील एका रुग्णालयात देहत्याग केला.