
कोलकाता – सनातन संस्थेने ओळखलेले संतरत्न पू. (श्रीमती) हेमलता दास (वय ८२ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२० या दिवशी देहत्याग केला. त्या मूत्रपिंडाच्या (किडनीच्या) विकाराने आजारी होत्या. त्यांचे पुत्र डॉ. दास हे मॉरिशस येथे वास्तव्यास असतात. पू. दासआजी या ‘प्रत्येक कृती श्रीकृष्णासाठी करत आहे’, या भावाने करत असत. पू. दासआजी यांच्यामध्ये अत्यल्प अहं, श्रीकृष्णाप्रतीचा भाव, सर्वांवर निरपेक्षपणे प्रेम करणे, परिस्थिती स्वीकारणे, प्रांजळपणा आदी दैवीगुण होते आणि त्यांचा नामजप अखंड चालू होता.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !