कोपरगाव (जिल्हा नगर) येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक ग्रंथ आणि उत्पादने यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ

कोपरगाव – येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक ग्रंथ आणि उत्पादने यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विजयराव वाहाडणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. नगराध्यक्ष श्री. विजयराव वाहाडणे यांनी या वेळी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचली पाहिजे. तुम्हाला आवश्यक ते साहाय्य करण्यास मी सदैव सिद्ध आहे.’’
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...