अश्लील संकेतस्थळे (पॉर्न) पाहण्याच्या सवयीने देशातील १० कोटी लोक हिंसक
देशातील ३ कोटी मुले आणि ७ कोटी प्रौढ व्यक्ती यांना अश्लील संकेतस्थळे (पॉर्न) पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते हिंसक होत आहेत.
देशातील ३ कोटी मुले आणि ७ कोटी प्रौढ व्यक्ती यांना अश्लील संकेतस्थळे (पॉर्न) पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते हिंसक होत आहेत.
आयुर्वेदानुसार नाडीपरीक्षण करण्यास शिकवणारे नाडी प्रशिक्षक आचार्य वैद्य संजय छाजेड, मालाड (मुंबई) यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला ४ जानेवारी या दिवशी भेट दिली.
नवी देहली येथील प्रगती मैदानामध्ये ४ ते १२ जानेवरी २०२० या कालावधीत विश्व पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.
हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा मिळण्याच्या उद्देशाने तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे २ दिवसांच्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला ४ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला.
निशांत कॉलनी (सांगली) येथील श्री महादेव मंदिरात सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी यांच्यासाठी साधना शिबिर आयोजित केले होते.
आपत्काळाची तीव्रता आणि आपली निकड लक्षात घेऊन परिस्थितीप्रमाणे स्थावर संपत्तीच्या विक्रीचे व्यवहार करताना तडजोड करण्याची सिद्धता ठेवावी.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आध्यात्मिक अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर आलेला महामृत्यूयोग टळावा आणि सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात ३० डिसेंबर २०१९ या दिवशी द्वितीय प्रत्यंगिरा याग पार पडला.
अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील राममनोहर लोहिया विश्वविद्यालयामध्ये ‘गर्भसंस्कार’ नावाचा अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे.
२७ डिसेंबर दिवशी हिंदकेसरी मारुति माने यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृती उद्यानस्थळी कवठेसप्तर्षी (कवठेपिरान) येथे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि साधनेचे महत्त्व’ याविषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
उडुपी (कर्नाटक) येथील पेजावर मठाचे मठाधिपती श्री विश्वेश तीर्थ स्वामी यांनी २९ डिसेंबर या दिवशी सकाळी देहत्याग केला. ते ८८ वर्षांचे होते.