श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना सोहळ्याच्या निमित्ताने रामनाथी येथील सनातन आश्रमात पार पडले धार्मिक विधी
सनातन आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची स्थापना होत असून त्यानिमित्ताने देवीचा सोहळा साजरा होत आहे. २० जानेवारी या दिवशी आश्रमात भावपूर्णरित्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीप्रतिष्ठापनेचे विविध धार्मिक विधी करण्यात आले.