देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा
देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा देत आहोत.
देहली, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा देत आहोत.
‘तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम शिकून घेऊन ते नियमितपणे योग्यरित्या केले, तर कित्येक विकार औषधांविनाही बरे होतात’, असा अनेकांचा अनुभव आहे.
‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.
‘प.पू. डॉक्टरांनी सतत ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर काय जाणवते ?, यापेक्षा सूक्ष्मातून काय जाणवते, ते महत्त्वाचे’, असे प्रतिपादन केले.
अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचा संकल्प केला आहे.
जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीत हे सूत्र कसे अवलंबायचे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या दारावर लावायच्या एका साध्या पाटीच्या माध्यमातून शिकवले.
इंग्लंडच्या दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमार्याला ६० छोट्या आकाराच्या लहान प्राचीन शिळा सापडल्या आहेत. त्यावर संस्कृत भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत.
झाडांची पाने तोडल्यावर त्यांना वेदना होतात आणि ते ओरडतात, हे एका संशोधनातून समोर आले आहे. तेल अवीव विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
शेती नष्ट करणारे कीटक, तसेच डासांदी उपद्रवी कीटकांची संख्या न्यून करण्यास विषारी रसायनयुक्त कीटकनाशकांनी साहाय्य केले; पण या विषारी रसायनांमुळे अनेक उपयुक्त आणि निरूपद्रवी प्राणी अन् कीटक यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम झाले.
झाडाची प्रतिदिन ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचे, तसेच इतरही गप्पा मारायच्या.