‘आम्ही सनातनधर्मी हिंदु आहोत’, हे अभिमानाने सांगा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

आज कोरोना आपत्तीमध्ये संपूर्ण विश्‍व आचरणाने हिंदु बनत आहे. ते स्वतःला हिंदु म्हणवून घेण्यास आतुर झाले आहेत.

गायीमधील ‘अँटीबॉडीज’द्वारे कोरोनावर मात करणे शक्य ! – अमेरिकेतील औषध बनवणार्‍या आस्थापनाचा दावा

अमेरिकेतील औषधांचे उत्पादन करणा-या ‘सॅब बायोथेराप्यूटिक्स’ या आस्थापनाने ‘गायीच्या शरिरातील ‘अँटीबॉडीज’ (रोगप्रतिकार शक्ती) कोरोनाबाधितांवर गुणकारी ठरू शकेल’, असा दावा केला आहे.

आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ जनजागृती !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात आली.

‘ऑनलाईन’ उपक्रमांचा बागुलबुवा आणि पालकांनी मुलांना वेळ देण्याची आवश्यकता !

दळणवळण बंदीमुळे बर्‍याच शाळा ‘ऑनलाईन’ चालू झाल्या. काही पालकांना याचे अप्रूप आहे. हे चांगले आहे; पण यातून निर्माण होणार्‍या गंभीर परिणामांचे काय ? मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहेत.

अनेक विकारांवरील औषध असणारा विडा

भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.

मनोविकारतज्ञांनो, डॉक्टरांनो आणि वैद्यांनो मनोरुग्णांना आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यावयाची सिद्धता

बहुतेक सर्व मध्यम आणि तीव्र मनोविकार हे तीव्र स्वभावदोष, तीव्र प्रारब्ध आणि वाईट शक्तींचा त्रास या तीन कारणांमुळे होतात.

श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्यातील सहज संवादातून उलगडलेली सद्गुरु (डॉ.) गाडगीळ यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ हे सनातन संस्थेच्या समष्टी सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३१ मे २०२० या दिवशी आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आली.

अखिल भारतीय माहेश्‍वरी समाजाच्या ‘ऑनलाईन’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांचे मार्गदर्शन

अखिल भारतीय माहेश्‍वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

अमेरिकेतील ५ हिंदु संघटनांकडून एकत्रित आयोजित ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

अमेरिकेतील ५ हिंदु संघटनांकडून एकत्रित आयोजित ‘वेब कॉन्फरन्स’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने सुवासिनीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.