विविध राज्यांतील मान्यवरांना देहली येथील सनातन संस्था आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’चे निमंत्रण !
देहली येथे १३ आणि १४ या दिवशी होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला विविध राज्यांतील मान्यवर आणि महनीय व्यक्ती उपस्थित रहाणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले आहे.