
दूरदर्शनवर प्रसारित झालेली आणि अत्यंत गाजलेली मालिका ‘चाणक्य’चे निर्माता आणि त्यात आर्य चाणक्य यांची प्रमुख भूमिका साकारणारे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा साहित्यिक सत्रात ६ फेब्रुवारी या दिवशी कार्यक्रम होता. या वेळी सनातनच्या वतीने साधिका सौ. शुभा सावंत यांनी डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांना ‘हिंदु राष्ट्र क्यो आवश्यक है ?’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !