सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

अनुक्रमणिका१. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून घरोघरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड करा !२. लागवडीमध्ये समस्या असल्या, तरी त्यांच्यावर उपाययोजना काढून घरोघरी लागवड करणे आवश्यक !३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने कार्तिकी एकादशीपासून सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेला आरंभ !४. ३० वर्षांहून जास्त काळापासून घराच्या आगाशीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांविना विषमुक्त अन्न पिकवणार्‍या पुणे येथील सौ. ज्योती शहा५. … Read more

दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था

नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही.

पुढील ९ वर्षांत जगातील ९ मोठी शहरे बुडणार !

‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.

महाराष्ट्रात वसुबारसेनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या गोपूजनाच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग !

दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !

दळणवळण बंदीमुळे जहाजांना बंदरांत थांबण्याची अनुमती न मिळाल्याने जहाजावरील कर्मचार्‍यांना झालेला त्रास आणि श्रीकृष्णाच्या कृपेने साधकाने अनुभवलेली स्थिरता !

मला घरी जातांनाही अडचणी येत होत्या. मी ठरवलेल्या दिवसापेक्षा २० दिवस उशिरा घरी पोचलो; पण श्रीकृष्णाच्या कृपेने सुखरूप घरी पोचलो.’

सनातनच्या साधकांनी घेतली दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांची सदिच्छा भेट !

दैनिक ‘जागरण’चे पत्रकार श्री. वीरेंद्रकुमार ओझा यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग-२०२२’ भेट म्हणून देण्यात आले. या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊन शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली.

कोजागरी पौर्णिमा’ आणि ‘करवा चौथ’ सणांच्या निमित्ताने पार पडला सनातन संस्थेतर्फे ‘ऑनलाईन’ प्रवचनाचा कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली अन् एन्.सी.आर्. (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे ‘कोजागरी पौर्णिमा’ अन् ‘करवा चौथ’ यांच्या निमित्ताने एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.

सोलापूर येथील कु. दीपाली मतकर (वय ३३ वर्षे) या सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान !

समष्टी साधनेची तीव्र तळमळ, साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास घेऊन त्यांना सातत्याने साधनेत आईप्रमाणे साहाय्य करणार्‍या, तसेच श्रीकृष्णाप्रती गोपीभाव असलेल्या कु. दीपाली मतकर या २८ ऑक्टोबर या दिवशी सनातनच्या ११२ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.