(गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सूर्यनमस्कार शिबिर

सूर्यनमस्कार घातल्यामुळे श्वसनाची क्षमता सुधारणे, लवचिकता वाढणे, ताजे तवाने वाटणे, थकवा न्यून होणे, उत्साह वाढणे, असे अनेक लाभ साधकांना अनुभवायला मिळाले.

सनातन धर्मयुगाच्या स्थापनेसाठी सनातन संस्था फार मोठा पुरुषार्थ करत आहे ! – योगऋषी रामदेवबाबा

गोमंतक ही परशुरामभूमी आहे. या भूमीचा गायीशी थेट संबंध आहे. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते. गोवा राज्यातील एक विशेष गोष्ट मी सांगतो. येथे सनातनची शुद्ध अशी संस्था कार्यरत आहे, ती म्हणजे सनातन संस्था.

जोधपूर येथील ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशना’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले आकर्षणाचे केंद्र !

येथे ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशन २०२६’मध्ये सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला देश-विदेशातून आलेल्या माहेश्वरी बांधवांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

जीवनात सततचा आनंद अनुभवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक

सततच्या टिकणार्‍या सुखाला आनंद म्हणतात. आनंद कसा मिळवायचा ? हे कुठेही शाळा-महाविद्यालयातून शिकवले जात नाही. आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र.

तणावमुक्त जीवनासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

आत्मविश्वासाचा अभाव आणि मनावर उमटलेले संस्कार हे तणावाला ९० टक्के कारणीभूत ठरत आहेत. – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

‘लोणारी समाज संघा’च्या कार्यक्रमात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

हिंदु धर्म, संस्कृती, सण यांच्या सामाजिक माध्यमासाठी सिद्ध केलेल्या सनातन संस्थेच्या विविध पोस्ट ‘लोणारी समाज महिला व्हॉट्सॲप समूहा’त पाठवून सर्वांचे प्रबोधन केल्याविषयी साधिका श्रीमती दीपाली मुटेकर यांचा श्रीफळ, शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गोमराई मारुति मंदिर येथे १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित प्रवचनात सद्गुरु सत्यवान कदम ते बोलत होते.

राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

तुम्ही देशाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्तरावर पुढे घेऊन जात आहात. अत्यंत आवश्यक आणि कुणीही न करत असलेले हे कार्य तुम्ही करत आहात.

विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देण्याची नितांत आवश्यकता ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नैतिकता, चांगले संस्कार मिळत असतात. यांमधूनच भविष्यात चांगली आणि सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.