अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !
सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.
सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सिक्कीम राज्याचा दैवी दौरा !
साधकांच्या तोंडवळ्यावर त्रासदायक आवरण आले असल्यास, साधक पुढीलप्रमाणे प्रक्रिया स्थुलातून करून स्वत:च्या तोंडवळ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतात.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.
गदग (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा पार पडली !
सद्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत मुलुंड येथे २९ मार्च या दिवशी ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुलुंड येथील ‘मुलुंड सेवा संघा’च्या सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात वाराणसी येथील ‘अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडल’चे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांच्या शुभहस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्ट रिमूव्हल अँड इन्कलकेटिंग व्हर्च्यूज्’ या सनातनच्या इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले.
हिबाज बंदीच्या संदर्भात न्यायालयाचा निकाल आल्यानंतर थेट परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे हिजाबी विद्यार्थिनींचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे समान नागरी संहिता लागू झाला, तरी त्याचे खरोखर पालन होईल का, हा प्रश्नच आहे !
संकटाचा सामना करण्यासाठी आपले शरीर सक्षम हवे. तसे होण्यासाठी प्रतिदिन नियमित ३० मिनिटे तरी व्यायाम करा. सूर्यनमस्कार घालणे, हा सर्वांगाला सक्षम करण्यासाठी सुंदर व्यायामप्रकार आहे. नियमित १२ तरी सूर्यनमस्कार घाला.
मुंबई आणि पालघर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा ७ ठिकाणी आदर्श गुढीपूजन आणि ४ ठिकाणी शोभायात्रेत सहभाग ! माहीम येथील शोभायात्रेत स्वरक्षण प्रात्यक्षिके ! मुंबई – येथील गोरेगाव, माहीम, घाटकोपर, कांजुरमार्ग, भांडुप, नवी मुंबई येथील नेरूळ आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथे विविध संघटनांच्या वतीने सामूहिक गुढी पूजन करण्यात आले. या ठिकाणी हिंदु जनजागृती … Read more