स्वामी श्रद्धानंद !
हिंदुद्वेष्ट्यांच्या खुनी परंपरेचे पहिले बळी स्वामी श्रद्धानंद होते. २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांध मुसलमानाने त्यांची हत्या केली. आज त्यांचा ९० वा स्मृतीदिन आहे.
हिंदुद्वेष्ट्यांच्या खुनी परंपरेचे पहिले बळी स्वामी श्रद्धानंद होते. २३ डिसेंबर १९२६ या दिवशी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांध मुसलमानाने त्यांची हत्या केली. आज त्यांचा ९० वा स्मृतीदिन आहे.
‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्वरचरणी लीन होतो.
अग्नीप्रलयाच्या आपत्तीमुळे राष्ट्राची जीवित आणि वित्त अशी दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. ही हानी रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होणे म्हणजे राष्ट्रहित आणि राष्ट्ररक्षण यांच्या कार्यात सहभागी होणे. अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्नीशमन प्रशिक्षणाची ओळख होईल..
दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील जनकपुरीच्या दत्तविनायक मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार ही चौकट वाचून एका शहरातील एका अधिवक्त्यांनी व्हॉट्स अॅपच्या एका गटात पोस्ट टाकून या चौकटीतील लिखाणाविषयी टीका केली आहे. या टीकेचे त्याच गटातील हिंदुत्वनिष्ठांनी समर्पक उत्तरे देऊन खंडणही केले आहे.
पुरुष अथवा स्त्रिया यांनी मद्यपान करणे, हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे, असे म्हणता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागात पुरुषांची मद्यपान विरोधातील मोहीम ही अनेक वेळा स्त्रियांकडून राबवली जाते.
आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागतो. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात.
आपण ज्या वेळी जीवनात येणार्या अडचणी, सुख-दुःख यांच्या उत्तरांचा शोध घेऊ लागतो, त्या वेळी लक्षात येते की, या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे साधना ! साधना केल्यावरच कोणत्याही अडचणीमागील कोडे सहज सोडवता येते. ‘प्रहेलिका’ या कलेच्या माध्यमातून हे शिकायला मिळते.
हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे.
ठाणे येथे दत्त जयंती निमित्त ३३ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. त्यांपैकी काही ठिकाणच्या प्रदर्शनांना विविध मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.