जकार्ता : इंडोनेशियाच्या पूर्व किनार्याला ५ डिसेंबरला सकाळी रिश्टर स्केलवर ६.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला; मात्र यामुळे त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आलेली नाही. तसेच यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या भूकंपाचे केंद्र समुद्राच्या आत ५२२ किलोमीटर खोल होते.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (इंडोनेशियाच्या पूर्व किनार्याला ५ डिसेंबरला सकाळी भूकंपाचा धक्का बसला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते !- संपादक, दैनिक सनातन प्रभात)
उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !