मुंबई, नवी मुंबई, पालघर येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ९१ ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.