प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील आध्यात्मिक उपाय होतील, असे साधकांनी पहावे.
‘सध्या आपत्काळाची तीव्रता अधिक असल्याने साधकांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून आक्रमणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व साधकांनी प्रतिदिन स्वतःसमवेत ‘रक्षायंत्र’ बाळगावे.’
मुंबई जिल्ह्यातील सनातनचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही आपापल्या घरी दीप प्रज्वलित करून ‘अंधकाररूपी कलियुगातून रामराज्यरूपी प्रकाशाकडे वाटचाल व्हावी’, अशी प्रार्थना केली.
‘तेल किंवा तूप यांचा दिवा लावल्याने वातावरण स्वच्छ, रोगमुक्त होते आणि वातावरणात हलकेपणा येतो’, असे भारतातील विविध वैज्ञानिक संस्थांमधील तज्ञांनी म्हटले आहे.
‘सध्या कोरोना विषाणूंमुळे संपूर्ण जगात उलथापालथ चालू आहे. या विषाणूने सर्वांना हादरवून सोडले आहे. ‘अशा प्रकारच्या आपत्तीजनक घटनांमधून ईश्वराला काय शिकवायचे आहे ?
अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.
‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून फेब्रुवारी २०२० मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !
३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला पुढील आवाहन केले, ‘५.४.२०२० या दिवशी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून तेलाचा दिवा, मेणबत्ती, भ्रमणभाषचा दिवा (फ्लॅश लाईट), टॉर्च, कंदील इत्यादीतून प्रकाश करावा.
‘भारतीय सौर कालगणनेची माहिती व्हावी, या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. भारतीय सौर कालगणनेचा स्वीकार भारत सरकारने चैत्र प्रतिपदा १८७९ (२२ मार्च १९५७) या दिवशी केला आहे; परंतु अद्याप दिनदर्शिकेचा सार्वत्रिक अंगीकार मात्र झाला नाही.
कोरोनाच्या साथीचा प्रतिकार करण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये विलगीकरण चालू असतांना भारतात मात्र मशिदींमधून एकत्रीकरण होत आहे.