‘३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेला पुढील आवाहन केले, ‘५.४.२०२० या दिवशी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून तेलाचा दिवा, मेणबत्ती, भ्रमणभाषचा दिवा (फ्लॅश लाईट), टॉर्च, कंदील इत्यादीतून प्रकाश करावा. यामागील उद्देश म्हणजे समाजमनात ‘कोरोनाशी लढण्यात आपण एकटे नसून १३० कोटी नागरिक एकत्रित आहोत’, असा विश्वास निर्माण करणे आहे.’

१. तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा यांचे आध्यात्मिक परिणाम

२. हिंदु बांधवांनो, चैतन्य मिळण्यासाठी हे करा !
‘पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या कालावधीत देवतांचे चैतन्य मिळावे म्हणून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून देवाला भावपूर्ण प्रार्थना करावी.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, गोवा. (३.४.२०२०, सकाळी १०.५०)
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !