सनातन संस्थेच्या वतीने सोलापूर येथे आणि हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर येथे श्रद्धांजली !
कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी शाहूपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्राबाहेर सायंकाळी दिवा लावला. तसेच सोलापूर सेवाकेंद्र येथे सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी सायंकाळी दिवा लावला.
