पालघर येथे संतांच्या हत्येचे प्रकरण
कोल्हापूर – महाराष्ट्रातील पालघर येथे हिंसक जमावाने १६ एप्रिलच्या रात्री पू. कल्पवृक्ष गिरीजी महाराज आणि पू. सुशील गिरीजी महाराज या दोन हिंदु संतांसह त्यांच्या वाहनचालकाची नृशंस हत्या केली. २८ एप्रिलच्या आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्त या संतांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, तसेच या घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी शाहूपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्राबाहेर सायंकाळी दिवा लावला. तसेच सोलापूर सेवाकेंद्र येथे सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी सायंकाळी दिवा लावला.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !