धूमपान : श्‍वसनसंस्थेच्या विकारांवर प्रतिबंधात्मक आयुर्वेदीय उपचार !

‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.

रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !

बाबरी मशिदीच्या खाली राममंदिराची मोठी रचना होती. सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेले म्हणणे किती खरे होते, हे आज मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्ध होत आहे.

बेहटा बुजुर्ग (उत्तरप्रदेश) येथे पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या छतातून पडतात थेंब !

अनुमाने १ सहस्र वर्षे जुने असलेल्या या मंदिराची बांधणी अशी आहे की, पाऊस चालू होण्याच्या ५-७ दिवस आधी मंदिराच्या गर्भागृहाच्या छतातून पाण्याचे थेंब पडायला लागतात. यावरून मान्सूनचा अंदाज लावला जातो.

देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा

देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा देत आहोत.

भावी महाभीषण आपत्काळाच्या दृष्टीने आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथिक’ औषधे, तसेच योगासने आणि प्राणायाम यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायाम शिकून घेऊन ते नियमितपणे योग्यरित्या केले, तर कित्येक विकार औषधांविनाही बरे होतात’, असा अनेकांचा अनुभव आहे.

दान आणि अर्पण यांचे महत्त्व अन् त्यांतील भेद

‘पात्रे दानम् ।’ हे सुभाषित सर्वश्रुत आहे. दानाचा अर्थ ‘एखाद्याची मिळकत आणि त्यातून होणारा व्यय वजा करून शिल्लक रहाणार्‍या रकमेतून सामाजिक किंवा धार्मिक कार्याला केलेले साहाय्य’, असाही होतो.

‘विविध धार्मिक कृतींचे सूक्ष्म परीक्षण’, ही हिंदु धर्मकार्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अमूल्य देणगी !

‘प.पू. डॉक्टरांनी सतत ‘पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर काय जाणवते ?, यापेक्षा सूक्ष्मातून काय जाणवते, ते महत्त्वाचे’, असे प्रतिपादन केले.

‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचा संकल्प करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मकुंडलीतील ‘उच्च आध्यात्मिक योग’ यासंदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण !

अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेचा संकल्प केला आहे.

भाव आणि उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या चित्रकार-साधकाने ब्रशने रंगवलेल्या पाटीतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

जीवनातील प्रत्येक छोट्या गोष्टीत हे सूत्र कसे अवलंबायचे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या दारावर लावायच्या एका साध्या पाटीच्या माध्यमातून शिकवले.

इंग्लंडच्या नदीत सापडले हिंदु संस्कृतीची साक्ष देणारे संस्कृत भाषेतील शिलालेख !

इंग्लंडच्या दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमार्‍याला ६० छोट्या आकाराच्या लहान प्राचीन शिळा सापडल्या आहेत. त्यावर संस्कृत भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत.