सम्राट विक्रमादित्याने अयोध्या येथे स्थापन केलेल्या प्रभु श्रीरामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन !

सम्राट विक्रमादित्याने अत्यंत तळमळीने आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून श्रीरामजन्मभूमी शोधून काढली अन् नंतर तेथे विधीवत् राममंदिर उभारले.

वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे औषधे नकारात्मक स्पंदनांनी भारीत होणे; त्यांवर तुळशीपत्र ठेवल्यामुळे त्यांतील (औषधांमधील) नकारात्मक स्पंदने नष्ट होऊन पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे

‘औषधांवर तुळशीपत्र ठेवल्याने त्यांवर (औषधांवर) काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले श्रीरामजन्मभूमीवरील रामललाचे दर्शन !

सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्यासमवेत काही साधकांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला भेट देऊन तेथील रामललाचे भावपूर्ण दर्शन घेतले.

आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ बैठक

श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक २९ जुलै या दिवशी पार पडली.

जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग १

पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) होतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो.

श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अयोध्या दौर्‍याच्या संदर्भाने घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि मिळालेले ईश्‍वरी संकेत !

‘श्रीचित्‌शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३१.७.२०२० या दिवशी अयोध्येला जावे. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या वतीने श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान द्यावे’, अशी आज्ञा सप्तर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून केली होती.

आपल्या संकेतस्थळावर सनातन संस्थेप्रमाणे लेख (मजकूर) प्रकाशित करून व्यावसायिक हेतू साध्य करू पहाणार्‍या व्यक्तींपासून सावध रहावे !

‘पूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने ‘ऑनलाईन पोर्टल’ (संकेतस्थळ) चालू केले आहे. त्या ‘पोर्टल’मध्ये तणाव मुक्तीविषयी लेख लिहिण्याची संकल्पना, तसेच अन्य काही मजकूर सनातन संस्थेच्या लिखाणाप्रमाणेच आहे.

‘आरनमुळा कण्णाडी’ म्हणजे ‘देवाच्या मुखदर्शनासाठी बनवलेला वैशिष्ट्यपूर्ण आरसा’ !

देवळांमध्ये देवतेचे पूजन करतांनाच्या उपचारांपैकी ‘दर्पण’ या उपचारात देवतेला आरसा दाखवतात किंवा आरशातून सूर्याचे किरण देवतेकडे परावर्तित करतात. यासाठी केरळमध्ये धातूपासून बनवलेले वैशिष्ट्यपूर्ण आरसे वापरण्याची परंपरा आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिर भूमीपूजन निमित्त सनातन संस्थेच्या साधकांकडून ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे महासचिव चंपत राय यांची भेट

सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आदेशानुसार सनातन संस्थेच्या वतीने श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान दिले.