डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पी. साईनाथ यांना सनातन संस्थेकडून ‘अनावृत्त पत्र’ !
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी दु:ख व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील काही संघटना १४ ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत काही कार्यक्रम आयोजित करत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २०.८.२०१३ या दिवशी पुणे येथील ओंकारेश्वर पुलावर काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. डॉ. दाभोलकर यांचे समर्थक आणि कुटुंबीय यांना या हत्येविषयी शोक प्रकट करण्याचा हक्क नक्कीच आहे; परंतु २० ऑगस्ट या दिवशी आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात आपण मुख्य अतिथी म्हणून संबोधित करणार असल्याचे वाचनात आले.
