सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला

नामजप सत्संग

ऑनलाईन सत्संग

 

पितृपक्ष आणि श्राद्धविधी विशेष सत्संग शृंखला (भाग १)

पितृपक्षात श्राद्ध करण्यामागील धर्मशास्त्र आणि त्याचे महत्त्व

वेळ : सकाळी १०.३० वाजता   पुनर्प्रक्षेपण : सायंकाळी ४ वाजता

 

भावसत्संग

गणपतिचे अनन्य भक्त – राजा सोमकांत आणि भक्त बल्लाल

वेळ : २.३० वाजता

बालसंस्कारवर्ग

शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे ?

वेळ : सायंकाळी ५ वाजता

 

पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment