देहली येथे डिसेंबर मासात होणार्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना निमंत्रण !
सनातन संस्थेच्या वतीने १३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे विविध मान्यवरांना नुकतेच निमंत्रण देण्यात आले.
