परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्या खोलीतील देवघर येथे ठेवलेल्या मोगर्‍याच्या हारांमध्ये चैतन्य निर्माण होणे अन् ते पुष्कळ दिवस टिकून रहाणे

‘हिंदु संस्कृतीत देवघर आणि देवपूजा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे ! एक मराठी व्यक्तीच असे करू शकते !

जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य करू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले. 

ज्ञानी असूनही विनम्र असणारे आणि प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक असलेले पू. (वैद्य) विनय भावेकाका !

पू. काकांचे चैतन्य आणि प्रेमभाव यांमुळे ते रामनाथीला आल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी साधकांची संख्या वाढल्याचे लक्षात येते.

कागदी लगद्याची गणेशमूर्ती हानीकारक असल्याचे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध !

सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’, या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले.

चिंचवड येथील पू. (श्रीमती) माया गोखलेआजी संतपदी विराजमान !

वयाचे बंधन न ठेवता श्रीमती माया गोखलेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८१ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, अशी घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृतज्ञताभाव दर्शवणार्‍या अद्वितीय आणि आदर्शवत् कृती !

प.पू. डॉक्टर ‘प्रत्येक वस्तू देवानेच दिलेली आहे’, या कृतज्ञतेने अतिशय प्रेमाने ती हाताळतात. प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटपर्यंत वापर करतात. त्यांच्या कृतज्ञताभावामुळे वस्तूंमध्ये जिवंतपणा येतो.

अंतर्मनातून साधना करणार्‍या आणि देवाशी अनुसंधान असणार्‍या पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी !

पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी घरी राहून व्यष्टी साधना, तसेच आश्रमासाठी पायपोस शिवण्याची सेवा करायच्या. त्यांचे अंतर्मनातून ईश्वराशी अखंड अनुसंधान होते.

एका प्रसिद्ध गायिकेने पॉप संगीताच्या कार्यक्रमासाठी केलेल्या रंगभूषेचा तिच्यावर झालेला हानीकारक परिणाम

गायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी तिच्यामध्ये इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा होती, हे तिच्या संदर्भात यू.टी.एस्. स्कॅनर पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली.

वात्सल्यभाव, सेवाभाव आणि गुरूंप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

पू. उमाक्कांनी माझ्या मनातले ओळखून मला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे परिस्थितीकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच पालटला. त्या दिवसापासून पू. उमाक्कांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या मनात साठवली जाते.

निरपेक्ष प्रीतीमुळे सतत इतरांचा विचार करणारे आणि प्रत्येक कृती सुंदर अन् आदर्श रितीने करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी !

पू. संदीपदादांचे बोलणे अत्यंत शांत, नम्र आणि हळू आवाजात असल्याने ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटते. पू. दादा करत असलेली प्रार्थना ‘ऐकतच रहावी’, असे वाटते.