हरितालिकापूजन भावपूर्णरित्या केल्यामुळे पूजकाला, तसेच ती पूजा सांगणार्या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे
दोन-तीन दशकांपूर्वी हिंदु समाजात व्रते, सण-उत्सव पारंपरिकरित्या आणि उत्साहाने साजरे केले जात.
दोन-तीन दशकांपूर्वी हिंदु समाजात व्रते, सण-उत्सव पारंपरिकरित्या आणि उत्साहाने साजरे केले जात.
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सनातनमध्ये ८० हून अधिक साधक संत झाले आहेत. आपण त्यांना ‘संत’ म्हणत असलो, तरी ते त्यांच्या संपर्कातील साधकांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात, म्हणजे त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे.
डॉ. (सौ.) मिनु रतन यांनी १६.१२.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांसाठी ‘श्वेत प्रकाश-उपचार पद्धत’ या विषयावर एक अभ्याससत्र घेतले.
११.५.२०१८ या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पू. क्षत्रीयकाका त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी आले होते. मी सेवेच्या निमित्ताने तेथेच असल्याने मला पू. काकांचे दर्शन झाले. त्यांनी आम्हा दोन साधकांना स्वतःजवळ बसण्यास सांगितले. त्यांंच्या जवळ बसल्यावर खूप आनंद आणि शांतता जाणवून माझे मन स्थिर झाले.
बालपणापासूनच जगावेगळे कोणीतरी व्हावे, अशी इच्छा असलेले आणि प.पू. गुरुदेवांच्या अपार कृपेने संत पहावया गेलो आणि संतची होऊन गेलो, अशी अनुभूती घेणारे सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी !
देवद(पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहाणा-या श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ८१ वर्षे) यांची मी सेवा करते.
९.५.२०१४ या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत अन् त्यांच्या सज्जांत शेकडो लहान-मोठे किडे आले होते.
‘हिंदु संस्कृतीत देवघर आणि देवपूजा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य करू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले.
पू. काकांचे चैतन्य आणि प्रेमभाव यांमुळे ते रामनाथीला आल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी साधकांची संख्या वाढल्याचे लक्षात येते.
