स्थिर, मितभाषी स्वभावाचे आणि सर्वांवर पितृवत् निरपेक्ष प्रेम करणारे सद्गुरु नंदकुमार जाधव !
सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनांतर्गत साधना करत ते २६.६.२०१२ या दिवशी सनातनचे २४ वे संत झाले आणि २४.६.२०१७ या दिवशी सद्गुरुपदी झाले. सध्या ते धर्मप्रचारक म्हणून सेवा करत आहेत.
