‘दोन्ही तळहातांची एकत्रित मुद्रा’ करून शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढण्याची पद्धत !
गुरुकृपेनेच शरिरावरील आवरण काढण्याच्या या पद्धतींचा शोध लागला. यासाठी आम्ही साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
गुरुकृपेनेच शरिरावरील आवरण काढण्याच्या या पद्धतींचा शोध लागला. यासाठी आम्ही साधक श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
उष्णतेची लाट येणे’ या आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केली पाहिजे ?’, याची सूचना गोवा शासनाने जाहीर केली आहे. त्याचे पालन लोकांनी करायचेच आहे. या आधिदैविक आपत्तीवर नुसती शारीरिक किंवा मानसिक स्तरावर उपाययोजना करून उपयोगाची नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही उपाययोजना केली पाहिजे.
मीठ पाणी हे सुस्ती येणे, निरुत्साह, काही न सुचणे, एकाग्रता नसणे, राग येणे, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असेल, तर अत्यंत प्रभावी उपाय आहेत.
‘मनुष्याच्या जीवनात उद्भवणार्या ८० टक्के समस्यांमागे प्रारब्ध, अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांचे त्रास, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी आध्यात्मिक कारणे असतात. सध्याच्या कलियुगात बहुतांशी समाज धर्माचरणापासून विन्मुख झाला आहे. हे वाईट शक्तींना पोषक असल्याने त्यांचे प्राबल्य वाढले आहे आणि त्यामुळे त्यांचे मानवांना त्रास देण्याचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे.
नकारात्मक स्पंदने असलेल्या देवतेच्या यंत्रावर रिकाम्या खोक्यांचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत. रिकाम्या खोक्यातील पोकळीमध्ये त्रासदायक शक्ती खेचली गेल्याने आध्यात्मिक लाभ होतात.
पृथ्वीवरील ज्या भूभागांवर सूर्यप्रकाश पडतो, त्या वेळी आणि त्यानंतर काही काळ सूर्याचा वातावरणावरील परिणाम सूक्ष्म रूपाने टिकून असतो; कारण सूर्यप्रकाशात दैवी अस्तित्व असते. त्यामुळे सूक्ष्मातील वाईट शक्तींना सूर्यप्रकाश असलेल्या भूभागांवर कार्य करणे कठीण जाते.
वाईट शक्तींच्या त्रासामुळे साधकांवर पुष्कळ त्रासदायक आवरण येते. ते नियमित काढणे आवश्यक असते. आवरण काढल्याने साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होतो.
अचूक आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आपल्याला होणार्या त्रासांवर मात करता येऊ शकते. त्रासाच्या तीव्रतेनुसार त्रास दूर होण्याचा कालावधी अल्प-अधिक असू शकतो.
साधकांच्या तोंडवळ्यावर त्रासदायक आवरण आले असल्यास, साधक पुढीलप्रमाणे प्रक्रिया स्थुलातून करून स्वत:च्या तोंडवळ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतात.
‘काही साधकांना स्मशान किंवा अन्य रज-तम प्रधान ठिकाणी वैयक्तिक कारणांसाठी किंवा समष्टी सेवेसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्रास होतात. ते होऊ नये यासाठी त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील करावयाचे उपाय देत आहोत.